मुंबईतील लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत बंद
मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. दिवसभरात लोकलच्या किमान ३ हजार फेऱ्या होतात. अर्थात लोकल हे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यासाठी लोकल बंद करणे हे शेवटचे पाऊल होते. त्याबाबत गेले काही दिवस चाचपणीही सुरू होती. कालच कोकण विभागीय आयुक्तांनी महत्त्वा…
२ मार्च रोजी 'जनता कर्फ्यु
चीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलाय. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात ९००० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतातही चार जणांना करोना व्हायरच्या संसर्गानं प्राण गमवावा लागलाय. पंजाब, दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत प्रत्येकी एक बळी गेलाय. तर देशभरात …
देशातील रुग्णांची संख्या ३७० वर
संपूर्ण देशात करोना विषाणूची आज ७० हून अधिक लोकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाली आहे. या बरोबरच भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून ती ३७० वर पोहोचली आहे. तर करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ७ वर पोहचली आहे.   गुजरातमध्ये एका करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीनं आज अखेरचा श्वास घेतल्याचं स…
राजस्थान, पंजाबमध्ये ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित
करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राजस्थानंतर आता पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेत संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी करोना विषाणूशी लढा देण्यासाठी प्रशासनाला मदत करा असे आवाहन जनतेला केले आहे. या पूर्वी पंजाब सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडा…
मराठी भाषा भवन मुंबईतच झाले पाहिजे - विजय वडेट्टीवार —
मुंबई : मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्याच्या मागणीला राज्य सरकारने हरताळ फासला आहे. नवी मुंबईत ही वास्तु उभारण्याचा घाट घातला जात असून केंद्रावजी उपकेंद्र उभारण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. मराठी अस्मितेचे राजकारण करणारे पक्ष सरकारच्या निर्णयावर गप्प का, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडट्ट…
भारत आता विभागलेला देश
पुणे : देशात एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी असलेले नाते तुटत चालले आहे. एका समुहाचे दुःख दुसरा समूह जाणून घेताना दिसत नाही. त्यामुळे भारत एकसंध दिसत असला तरी तो आता विभागलेला देश आहे' अशी खंत दिल्ली विद्यापीठाचे प्रा. अपूर्वानंद यांनी शनिवारी व्यक्त केली. विविधता आणि बहुरूपता ह सस्कृताच मूळ …